ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Corona : कोरोनाचा विळखा, स्पेनमध्ये एका दिवसात ८३२ बळी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 29, 2020 07:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Corona : कोरोनाचा विळखा, स्पेनमध्ये एका दिवसात ८३२ बळी

शहर : विदेश

जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. स्पेनमध्ये एका दिवसात ८३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ५,६९० जणांना जीव गमवावा लागला. स्पेनच्या ९ हजारांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या ९,१३४ एवढी झाली आहे. तर ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा १ हजाराच्या वर गेला आहे. ब्रिटनने एका दिवसात त्यांचे २६० नागरिक गमावले आहेत. जगभरात कोरोनाचे ६,१५, ६७५ पेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत २८,३१५ जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनच्या बाहेर कोरोनाचे ५,३४,२८० रुग्ण समोर आले आहेत. एकट्या अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,०३,५९५ एवढी झाली आहे. कोरोना आतापर्यंत २०२ देशांमध्ये पोहोचला आहे. कोरोनाचे २१.८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९०० पर्यंत पोहचली आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा १८६ पर्यंत गेला आहे. आज दिवसभरात नव्याने २८ रुग्ण आढळले. राज्यात कोरोनामुळे जणांचा मृत्यू झाला आहे

 

मागे

Coronavirus : गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार
Coronavirus : गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार

कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण भारत ....

अधिक वाचा

पुढे  

छत्तीसगड ते उत्तरप्रदेश पायी प्रवास; आईच्या अंत्यविधीसाठीही पोहचू शकला नाही
छत्तीसगड ते उत्तरप्रदेश पायी प्रवास; आईच्या अंत्यविधीसाठीही पोहचू शकला नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे गरीब आणि मजूरांस....

Read more