ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

CoronaVirus India Update: कोरोनामुळे 52 लाखाहून अधिक संक्रमित, 84,372 मृत्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 08:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

CoronaVirus India Update: कोरोनामुळे 52 लाखाहून अधिक संक्रमित, 84,372 मृत्य

शहर : देश

देशात कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग वाढत असून गुरुवारी संख्या 52 लाखाच्या पलीकडे पोहचली जेव्हाकि यामुळे आतापर्यंत 84,372 लोकांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत 41,12,552 रुग्ण बरे झाल्याचे सांगितले जात आहे.मागील 24 तासात 96,424 नवीन रुग्ण आल्याने आकडा 52,14,678 वर पोहचला आहे. दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 10,17,754 इतकी झाली आहे.

देशात कोरोनाचे वाढत असलेली रुग्ण संख्या बघत केंद्र सरकारने राज्यांना यावर नियंत्रणासाठी टेस्ट संख्या वाढवावी असे सांगितले आहे.

आरोग्य मंत्रालयाप्रमाणे देशात सध्या 10,17,754 रुग्णांवर कोरोना व्हायरसचा उपचार सुरु असून हा आकडा एकूण संख्येचा 19.52 टक्के आहे.

मागे

शासकीय धोरणांच्या निषेधार्थ राज्यातील 45 हजाराहून अधिक खाजगी डॉक्टर होणार क्वॉरंटाईन
शासकीय धोरणांच्या निषेधार्थ राज्यातील 45 हजाराहून अधिक खाजगी डॉक्टर होणार क्वॉरंटाईन

राज्यातील अडीच हजाराहून अधिक खाजगी छोटी रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर ....

अधिक वाचा

पुढे  

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत

कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आलेली ....

Read more