ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईकरांसाठी खूशखबर ! ४५ वर्षांवरील व्यक्तींना थेट घेता येणार कोविशिल्ड लस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2021 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईकरांसाठी खूशखबर ! ४५ वर्षांवरील व्यक्तींना थेट घेता येणार कोविशिल्ड लस

शहर : मुंबई

मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता मुंबईत ४५ वर्षांवरील व्यक्तींना थेट लसीकरण केंद्रावर कोवीशिल्ड लस घेता येणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी लसीकरण केंद्रावर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

आतापर्यंत ६० वर्षांवरील व्यक्तींना नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर लस दिली जात होती. तसंच मुंबईत रहिवासी असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील आणि उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांना वैध पुरावा सादर केल्यास त्यांना कूपर, राजावाडी आणि कस्तुरबा इथं लस दिली जाणार आहे.

गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी कोविन अॅपवर नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जाणार आहे.

मागे

कोरोनात हे गाव ठरले आदर्श उदाहरण, 45 वर्षांवरील लोकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण
कोरोनात हे गाव ठरले आदर्श उदाहरण, 45 वर्षांवरील लोकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही कायम आहे.  (Coronavirus second wave India) कोरोनाविरोध....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई मेट्रोच्या नवीन मार्गांवर किमान इतके असणार प्रवासी भाडे
मुंबई मेट्रोच्या नवीन मार्गांवर किमान इतके असणार प्रवासी भाडे

मुंबईकरांसाठी (Mumbaikar) एक चांगली आहे. मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) मार्गात आणखी दोन र....

Read more