ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मध्य रेल्वेच्या रुळांना तडे: चाकरमान्यांचे हाल

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मध्य रेल्वेच्या रुळांना तडे: चाकरमान्यांचे हाल

शहर : मुंबई

          सायन ते माटुंगा स्टेशनदरम्यान आज सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी रेल्वे रुळाला तडा गेल्याची घडना घडली आहे.  तसेच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीआहे.  

         सकाळी गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडा गेला तरी सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही मात्र, चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ठाणे, घाटकोपर, विक्रोळी आणि कुर्ला स्टेशनवर लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रशासनाने या रेल्वे रुळाला तडे गेल्याने त्वरित दखल घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्तीचे काम चालू असल्याने लोकल २० मिनिटे उशीराने धावत आहे. काही वेळांनी ही सेवा पूर्वरत कण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने माध्यमांना सांगितले आहे.           
 

मागे

मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण १४ टक्क्यांनी वाढले 
मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण १४ टक्क्यांनी वाढले 

         मुंबई - दररोज वेगवेगळया प्रकारचे गुन्हे मायानगरी म्हणून ओळख अस....

अधिक वाचा

पुढे  

इस्रोकडून ‘GSAT-३०’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 
इस्रोकडून ‘GSAT-३०’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 

      नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो)  ‘GSAT-३०’ या दू....

Read more