By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 12:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस स्थानकात हार्बर लाईनवरील एक लोकल ट्रेन बफरला जोरदार धडकली दिली आहे. दुपारी 12 वाजता हा प्रकार घडला. फलाट क्रमांक एकवर हा अपघात झाला. लोकल ट्रेन बफरला धडकल्याने जोराचा आवाज झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेले नाही. यामुळे लोकस सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या वैतरणा तसेच नायगाव-पाणजू खाडी पुलावरून लोकलप्रवासी निर....
अधिक वाचा