By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 05:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 3 वर कल्याणहून आलेली धीमी लोकल बंपरला धडकली मात्र मोटरमनने आपत्कालीन ब्रेक कार्यान्वित केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
लोकल बंपरला धडकल्याचे कळताच आरपीएफ तसेच रेल्वे घटनास्थळी पोहोचले होते. काही वेळासाठी फलाट क्रमांक 3 वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान हा प्रकार कशामुळे घडला याची मध्य रेल्वे चौकशी करणार असून तसा आदेश देण्यात आला आहे.
विरार-वसईतील तुंगारेश्वर डोंगरावरील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमावर ....
अधिक वाचा