By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 05:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
ठाण्यातील लुईस वाडीत कांबळी चाळीत एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील पीयूष शर्मा आणि अनीता शर्मा हे दोघे जखमी झाले. पीयूष हा 4 वर्षाचा असून अनीता शर्मा यांचे वय 30 वर्ष आहे. अनीता शर्मा 70 ते 80 टक्के भाजल्या आहेत. या दोघांवर ऐरोलीतील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारत गॅस कंपनीचा हा गॅस सिलेंडर होता. गॅस गळती झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले.
नुकतीच आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन म्हणजेच राष्ट्रीय नागरिकता नोंद....
अधिक वाचा