ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दर्शनिका संपादक मंडळाची पुनर्रचना

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 04:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दर्शनिका संपादक मंडळाची पुनर्रचना

शहर : मुंबई

दर्शनिका संपादक मंडळाची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली आहे. दर्शनिका विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र जिल्हा दर्शनिका संपादक मंडळावर नाशिक जिल्हा गॅझेटिअरसाठी गिरीश टकले तर नंदूरबार जिल्हा गॅझेटिअरसाठी प्रा.डॉ. सर्जेराव भामरे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मागे

महाराष्ट्रात 3 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक देशात प्रथम; मोठी रोजगार निर्मिती - उद्योगमंत्री
महाराष्ट्रात 3 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक देशात प्रथम; मोठी रोजगार निर्मिती - उद्योगमंत्री

मागील पाच वर्षात महाराष्ट्रात 3 लाख 51 हजार 378 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असू....

अधिक वाचा

पुढे  

आंध्रा प्रदेश कडून महाराष्ट्र एटीएस ला 8 लाख
आंध्रा प्रदेश कडून महाराष्ट्र एटीएस ला 8 लाख

आंध्र प्रदेशात घातपाताच्या कारवाया करणार्‍या मोस्ट वॉन्टेड 7 माओवाद्द्या....

Read more