ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिरूरमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 05:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिरूरमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

शहर : पुणे

शिरुरमध्ये शात्ताबाद येथे घरासमोरील ओसरीत बसल्या होत्या. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पाय, हात तसेच पोटाला चावल्याले जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने एका वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  अजनाबाई गोरडे (85)  असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे. घरासमोरील ओसरीत बसलेल्या असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना चावा घतल्याने जास्त प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना पुढील उपचारासाठी राजगुरूनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गावातील इतरांनाही कुत्र्याने चावा घेतल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

मागे

पंचवटीमध्ये स्वामींचे ‘देऊळबंद’; नाशिक पालिकेची धडक कारवाई
पंचवटीमध्ये स्वामींचे ‘देऊळबंद’; नाशिक पालिकेची धडक कारवाई

कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार नसलेल्या महापालिकेच्या मिळकतीतील उपक्र....

अधिक वाचा

पुढे  

बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे पाच टक्के मागतील: निलेश राणे
बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे पाच टक्के मागतील: निलेश राणे

औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याचे वृत्त समोर येत असतानाच य....

Read more