ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फाशी टाळण्यासाठी निर्भया प्रकरणातील आरोपींची केविलवाणी धडपड 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 12:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फाशी टाळण्यासाठी निर्भया प्रकरणातील आरोपींची केविलवाणी धडपड 

शहर : delhi

          नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकणातील एक दोषी विनय कुमार याने सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह (पुनर्विचार) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणातील दोषींना ठोठोवण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. फाशीची तारीख टाळता यावी यासाठी या गुन्हेगारांच्या हालचाली सुरू आहेत.

      दरम्यान, जेलमध्ये गुन्हेगारी कृत्य करून त्याद्वारे पुन्हा नव्या केसमध्ये वेळ घालवण्याचा या गुन्हेगारांचा डाव असल्याची माहिती आहे. मंगळवारी, ७ जानेवारीला दिल्ली हायकोर्टाला या प्रकरणातील चार दोषींविरोधात फाशीची शिक्षा सुनावली. या चार दोषींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

मागे

पुढील दोन दिवस मुंबईत गारवा राहणार
पुढील दोन दिवस मुंबईत गारवा राहणार

       मुंबई - वर्षअखेरीस मुंबई आणि परिसरात थंडीचे आगमन झाल्यानंतर पाच द....

अधिक वाचा

पुढे  

या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण उद्या दिसणार 
या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण उद्या दिसणार 

       मुंबई - या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी द....

Read more