By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : devgarh
उंडील तिठयावर बुधवारी 17 जुलैला दुपारी 3.30 च्या सुमारास सहदेव नर यांच्या घराजवळून जाणार्या दुचाकीचा टायर स्लिप होऊन दुचाकीस्वार नंदकुमार कानडे हा किरकोळ जखमी झाला. ही घटना घडताच तेथील गणेश नर याने आरडा ओरड करून तात्काळ तेथील रहिवासी जमा केले. उंडील चे सरपंच गणेश नर ही घटना स्थळी पोहोचले. नंदकुमार कानडे ला तात्काळ फणसगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कानडे कामानिमित दुचाकीवरून मामाकडे जात असताना हा अपघात घडला.
रिसोड तालुक्यातील खडकी धांगोरे येथील जिजेबा खडसे यांनी आपल्याकडील ' सोन्....
अधिक वाचा