By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 02:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
पाटण जवळील ढेबेवाडीतील वरची शिबेवाडी (गुढे) येथील काळाबाई मंदिराच्या परिसरात शेतात अविनाश झोळमकर (वय 46 ) व धनाजी बोबडे (वय 50) या दोघांचा विजेच्या धक्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे पाहून प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या मंदिराचे पुजारी प्रकाश शिबे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे वृत कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली . दरम्यान विजेचा धक्का कसा लागला ? हे कळले नाही.
आंध्रप्रदेशात स्थित असलेल्या व सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून फक्त भारतात नव....
अधिक वाचा