ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पेरणी करत असाल तर बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 12:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पेरणी करत असाल तर बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी

शहर : कोल्हापूर

बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी. जर तुम्ही सध्या पेरणी करत असाल किंवा पेरणी करण्याच्या विचारात असाल तर थोडे थांबा. कारण, राज्याच्या कृषी विभागाने एक आवाहन केले आहे. जोपर्यंत आपापल्या विभागात ६५ ते १०० मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र पेरणी पूर्वीची मशागत करता येणार आहे.

याशिवाय महत्वाची बाब म्हणजे शेतकर्यांना आता आपल्या मोबाईलवर पावसाचे अचूक अंदाज आणि कृषि विभागाच्या सूचना प्रत्येक शुक्रवारी मिळणार आहेत. शेतकर्यांची दिशाभूल होऊ नये यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.

 

मागे

म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांसाठी सोडत जाहीर
म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांसाठी सोडत जाहीर

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची प्रतिक्षा संपली. म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरा....

अधिक वाचा

पुढे  

तुमचा हिस्सा तर फाळणीच्यावेळीच दिला होता; असुदुद्दीन ओवैसींना भाजपकडून प्रत्युत्तर
तुमचा हिस्सा तर फाळणीच्यावेळीच दिला होता; असुदुद्दीन ओवैसींना भाजपकडून प्रत्युत्तर

भारतामध्ये मुस्लीम म्हणजे भाडेकरू म्हणून राहत नाहीत. त्यांचा या देशात बरोब....

Read more