ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संचेती रुग्णालयाचे डॉ. खुर्जेकर अपघातात ठार

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2019 04:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संचेती रुग्णालयाचे डॉ. खुर्जेकर अपघातात ठार

शहर : पुणे

पुण्यातील संचेती रुग्णालयाचे स्पाइन सर्जन डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या  गाडीला व्होल्वो बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यात चालकही ठार झाला असून अन्य दोन डॉ.जयेश पवार व प्रमोद भिलारे हे गंभीर जखमी झाले. मृत चालकाचे नाव ज्ञानेश्वर भोसले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, डॉ. खुर्जेकर आपल्या दोन सहकारी डॉक्टरांसह मुंबईला एका कोंन्फरन्ससाठी  गेले होते. तेथून परत येताना तळेगाव त्यांच्या गाडीचा तयार पंक्चर झाला. म्हणून गाडी बाजूला घेऊन चालक टायर बदलत होता. त्याला मदत करण्यासाठी डॉ. खुर्जेकर खाली उतरले. त्यांचे सहकारी त्यांच्या मागे उभे होते. तेव्हा भरधाव वेगात आलेल्या व्होल्वो बसने त्या चौघांना चिरडले.  

मागे

अनोखा प्रसंग ! पोलिस स्टेशन आणि पती पत्नी
अनोखा प्रसंग ! पोलिस स्टेशन आणि पती पत्नी

मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांच्याकडील पद....

अधिक वाचा

पुढे  

श्रीनगर मध्ये 24 दहशतवादी घुसले
श्रीनगर मध्ये 24 दहशतवादी घुसले

श्रीनगरमध्ये घुसलेले 24 दहशतवादी परिसरातील दुकानदारांना धमकी देत आहेत. त्य....

Read more