By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 02:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
डोंगरीतील इमारत दुर्घटणे प्रकरणी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी 'बी' वॉर्डचे अधिकारी विवेक राही यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
मुंबईत डोंगरी मध्ये कैसरबाग नावाची 4 मजली इमारत कोसळून 13 जण प्राणास मुकले. ही इमारत म्हाडाची की महापालिकेची यावरही उलट सुलट चर्चा होत आहे. या प्रकरणात आरोप प्रत्यारोप ही होत आहेत. मात्र आता ही इमारत म्हाडाचीच असल्याचे परदेशी यांनी शिक्कामोर्तब केले आहे. आणखी काही अधिकार्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील टोलेजंग इमारती , दाटीवाटीच्या झोपडपट्टया आदि ठिकांनामध्ये लागले....
अधिक वाचा