ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे वृद्धापकाळाने निधन

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 29, 2019 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे  वृद्धापकाळाने निधन

शहर : मुंबई

मुंबई : डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे वृद्धापकाळाने सकाळी 9 वाजता निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. दोन दिवस अस्वस्थ वाटत असल्याने खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पुण्यातील शनिवार पेठेतील मेहुनपुरा येथे राहत होते. त्यांच्यामागे दोन मुलं आणि एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्राचीन भारतीय विज्ञान हा डॉक्टर वर्तक यांच्या अभ्यासाचा विषय होता. खगोलीय ग्रहांच्या स्थितीला अनुसरुन वर्तक यांनी प्राचीन भारतीय ग्रथांची तारीख निश्चिती केली होती. त्यात  महाभारत आणि रामायणातील सर्व घटनांचीही तारीख निश्चिती त्यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते अनुयायी होते. वेद विज्ञान मंडळाची त्यांनी स्थापना केली आहे.  याच विषयांवर त्यांनी मराठीत 17, हींदी मध्ये 3 आणि इग्रंजी मध्ये 4 पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या सर्व मराठी पुस्तकांचा इग्रंजीमध्ये अनुवादीत झाली आहेत.

मागे

रेल्वे फलाटांवरील सरबत विक्रीवर बंदी
रेल्वे फलाटांवरील सरबत विक्रीवर बंदी

रेल्वे स्टेशनवरील गलिच्छ पध्दतीने तयार केलेला लिंबू सरबतचा व्हिडीओ व्हाय....

अधिक वाचा

पुढे  

घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ आग
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ आग

मुंबई - घाटकोपर स्थानकाच्या पश्चिमेकडील गेस्ट हाऊसजवळ टॉप टेन मोबाईल....

Read more