ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जम्मू-काश्मीरमध्ये अति बर्फवृष्टी: ३ जवान शहीद 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये अति बर्फवृष्टी: ३ जवान शहीद 

शहर : jammu

   काश्मीर – गेल्या ४८ तासात उत्तर काश्मीरमधील अनेक भागांत अति बर्फवृष्टी (हिमस्खलन) झाल्याने त्याखाली दबून तीन जवान शहीद झाले आहेत. एक जवान अजूनही  बेपत्ता आहे, अशी माहिती लष्कराकडून मिळाली आहे. 


      कुपवाडा जिल्ह्यातील अनेक भागांत हिमस्खलन झाल्याने मच्छिल सेक्टरमध्ये बर्फाच्या ढिगार्यागखाली जवान दबून शहीद झाले आहेत. तसेच अनेक जवानांना आत्तापर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. याशिवाय बांदीपोरा आणि गांदरबल या भागांतही अशाच घटना घडल्या आहेत. अनेक घरांच नुकसान झाले आहे. यात लष्कर आणि स्थानिक प्रशासनानं बचावकार्य सुरू आहे. 


      दरम्यान, बर्फाच्या ढीगार्याीखाली अनेक जण दबल्याची शक्यता आहे. बर्फाखाली दबलेल्या पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. अन्य बेपत्त लोकांचा शोध सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच थंडीचही अतिप्रमाण झाले आहे. तसेच वाहतूक मंदावली होती.        
 

मागे

आर्थिक वर्षात नोक-यांचं भविष्य धोक्यात ?
आर्थिक वर्षात नोक-यांचं भविष्य धोक्यात ?

       मंदीने अवघ्या देशाचा आलेख गडगडला असून दिवसेंदिवस राज्यातील बेरो....

अधिक वाचा

पुढे  

नागरिकत्व कायद्याविरोधात केरळ सरकारने सुप्रीम कोर्टात घेतली धाव!
नागरिकत्व कायद्याविरोधात केरळ सरकारने सुप्रीम कोर्टात घेतली धाव!

       नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरूस्ती काय....

Read more