By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 07:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
गव्हर्नन्स 2019 विषयीच्या 22 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन 8 आणि 9 ऑगस्ट रोजी मेघालयात शिलोंग मध्ये करण्यात आले आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व मेघालय सरकारच्या सहकार्यानेही परिषद होत आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह भूषविणार आहेत.
देशाच्या ईशान्य भागात अशाप्रकारची ही पहिलीच परिषद होत आहे.या परिषदेत 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होनार आहेत. या परिषदेमुळे ई गव्हर्नन्स विषयक विविध उपक्रमांची योग्य प्रकारे आखणी आणि अमलबजावणी करणे, विविध विषयांचे निवारण, परस्परांच्या अनुभवाची देवाण घेवाण करण्यासाठी आणि यशाची आखणी करण्यासाठी संबंधिताना एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. |
चंदगड तालुक्यातील कोवाड हे गाव आपण ओळखतो ते स्वामीकार रणजीत देसाई यांचे गा....
अधिक वाचा