ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आजरा येथे कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 01, 2020 07:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आजरा येथे कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

शहर : कोल्हापूर

आजरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे. कामे होत नसल्याने सत्ताधारी नगरसेवक आनंद कुंभार हे अधिक आक्रमक झालेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले.

दरम्यान, आनंद कुंभार यांच्या या कृत्याविरोधात नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी कामबंद आदोलन पुकारले आहे. जोपर्यंत नगरसेवक कुंभार माफी मागणार नाहीत तोपर्यंत काम बंद राहील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढे  

संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, 'टीव्ही 9'चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन
संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, 'टीव्ही 9'चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन

कोरोनाकाळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पां....

Read more