By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 01:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसून येत आहे. मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना आता ग्रामीण भागात पसरत आहे. त्याचवेळी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडत आहे. नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राऊत यांनी संपर्कात आलेल्यांना क्वारंटाई व्हावे तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.
I have been tested positive for Covid-19 today. I would like to request to all those who had come in contact with me the past few days to get themselves tested as a precautionary measure.Stay Safe everyone and takecare
मागे
कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ३६ डॉक्टरांचा मृत्यू, 'आयएमए’ने दिली माहिती
कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील ३६ डॉक....
अधिक वाचा