ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनीअर

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनीअर

शहर : bhubaneswar

          ओडिसा : देशभरात वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगार्‍यांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे.  या बेरोजगारांमध्ये उच्च शिक्षित तरुणही मोठ्या सख्येने आहेत. त्यामुळे अनेकांवर भीक मागण्याची वेळ येते. असाच एक अनुभव ओडिसा पोलिसांना नुकताच आला आहे. उच्च शिक्षण घेऊनही हवी तशी नोकरी न मिळाल्याने गिरीजा शंकर मिश्रा भीक मागत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. एका फेसबूक युझरने या उच्च शिक्षित भिकार्‍याचा फोटो पोस्ट केला आहे. या तरुणावर भीक मागायची वेळ का आली असावी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

        ओडिसा राज्यातील भुवनेश्वर या शहरात रत्याच्याकडेला बसलेल्या व्यक्तिला एका रिक्षाचालकाने जोरदार धडक दिली. ह्या अपघातात ती व्यक्ति जखमी झाली. रिक्षा चालकासोबत झालेल्या वादानंतर त्या व्यक्तिने थेट पोलीस स्थानकात चालकाची तक्रार केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आश्चर्याची बाब म्हणजे ती व्यक्ति पोलीस स्थानकात येऊन पोलिसांशी इंग्रजीमध्ये बोलत होती. त्यांच्या सांगण्यानुसार त्या व्यक्तिने प्लॅस्टिक इंजिनीअर कॉलेजमधून बी-टेकची पदवी मिळवली आहे.

          दरम्यान, त्याचे नाव गिरीजा शंकर मिश्रा आहे. पोटापाण्यासाठी त्याने गेस्ट लेक्चरर म्हणून काम केले. मात्र नोकरी गेल्यानंतर त्याने रस्त्यावर भीक मागण्याचा निर्णय घेतला. वारंवार वाढत चाललेल्या अपुर्‍या नोकर्‍यांमुळे तरुणांचे हाल होताना दिसत आहे.      

मागे

निर्भया: पवन कुमार गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
निर्भया: पवन कुमार गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

        नवी दिल्ली - २०१२ च्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पव....

अधिक वाचा

पुढे  

भारतामुळे जगाच्या विकासाची गती मंदावल्याचा दावा 
भारतामुळे जगाच्या विकासाची गती मंदावल्याचा दावा 

           नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था तळ....

Read more