ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एकाच दिवशी होणार सर्वांचा पगार; सरकार घेणार निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एकाच दिवशी होणार सर्वांचा पगार; सरकार घेणार निर्णय

शहर : देश

मोदी सरकार वेग-वेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. सध्या सरकार 'एक देश, वेतन का दिन एक' या सिद्धांतावर काम करत आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी पगार मिळावा हा सरकारचा यामागचा उद्देश आहे.

केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं की, देशातील सर्व कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी पगार मिळावा यासाठी केंद्र सरकार 'देश एक, वेतन का दिन एक' ही योजना आणण्याची तयारी करत आहे. संघटित क्षेत्रातील कर्मचार्यांचे हित लक्षात घेऊन सरकार या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहे.संतोष गंगवार म्हणाले की, विविध क्षेत्रातील कर्मचार्यांचे पगार वेळेत मिळण्यासाठी देशभर एकाच दिवशी पगाराची तरतूद व्हायला हवी. यासाठी लवकरच कायदा व्हावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे.सिक्युरिटी लीडरशिप समिट, २०१९ मध्ये त्यांनी सांगितलं की, कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेता, सरकार सर्व क्षेत्रात समान वेतन मिळण्यासाठीही काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मागे

रेल्वेतील जेवण महागणार, चहा 140 रुपयांवर
रेल्वेतील जेवण महागणार, चहा 140 रुपयांवर

मध्य रेल्वेने प्रवास करणे आता महागणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान चहा, नाश्....

अधिक वाचा

पुढे  

दहशतवादी सोपवा तरच संबंध सुधारतील, भारताचा पाकला इशारा
दहशतवादी सोपवा तरच संबंध सुधारतील, भारताचा पाकला इशारा

पाकिस्तानात लपलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकने भारताला सोपवावे, तरच भारत-....

Read more