ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई-पुणे दरम्यान धावणार्‍या 9 एक्सप्रेस गाड्या 15 दिवसांसाठी रद्द

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 05:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-पुणे दरम्यान धावणार्‍या 9 एक्सप्रेस गाड्या 15 दिवसांसाठी रद्द

शहर : मुंबई

26 जुलै ते 9 ऑगस्ट पर्यंत कर्जत ते लोणावळा दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी महा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यान धावणार्‍या डेक्कन, प्रगती, कोयना, सह्याद्री एक्सप्रेस पंधरा दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येत आहेत, अशी सूचना रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मागे

एक किलो प्लॅस्टिक द्या आणि  फुकटात जेवण मिळवा
एक किलो प्लॅस्टिक द्या आणि  फुकटात जेवण मिळवा

रायपूर छत्तीसगडच्या सरगुज्ज  जिल्ह्यात अंबिकापुर नगरपालिकेने शहर स्वच्....

अधिक वाचा

पुढे  

घाटकोपर मध्ये दरड कोसळली
घाटकोपर मध्ये दरड कोसळली

मंगळवारपासून मुसळधार कोसळलेल्या पावसाने दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही संततधार ....

Read more