By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 03:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
नारपोलीतील चंदनपार्क मध्ये असलेल्या कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली आहे. कारखाना जळून खाक झाला. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. जय माता दी कंपाऊंडमध्ये काबा ब्रश कंपनीत ही आग लागली .कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु लाखो रुपयांचे सामान भस्मसात झाले. ही आग कशामुळे लागली ? ते कळले नाही गेल्या महिन्यातही भिवंडीत एका गोदामाला आग लागली होती.
कोल्हापूर सांगलीतील कुंभारवाड्यांना पुरामुळे मोठा फटका बसला असून गणेशोत्....
अधिक वाचा