By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 05:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : utraula
आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ओडिशाच्या किनार्यावर फानी चक्रीवादळ धडकलं. यानंतर आता हे वादळ पश्चिम बंगालच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. फानी चक्रीवादळाचा ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. वादळीवार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. दरम्यान, फानी चक्रीवादळाचा देशभरात फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. वादळामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात वादळीवारा आणि वीज कोसळून चार जणांचा तर सोनभद्र जिल्ह्यातीलही वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.
हमासकडून आज इस्रायलच्या भूप्रदेशात दोन रॉकेटचे हल्ले केले. इस्रायलने केले....
अधिक वाचा