ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जपानमधील मिसवा हवाई दलातील लढाऊ विमान बेपत्त्ता

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 01:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जपानमधील मिसवा हवाई दलातील लढाऊ विमान बेपत्त्ता

शहर : विदेश

जपानमधील मिसवा येथील हवाई तळावरून उड्डाण घेतलेले एक लढाऊ विमान सरावादरम्यान बेपत्ता झाले आहे. मिसवा पासून सुमारे 135 किलोमीटरवर असताना जपानच्या सशस्त्र दलातील एफ-352 विमान रडारवरून दिसेनासे झाले. हे विमान बेपत्ता झाले असल्याचे संध्याकाळी 7 च्या सुमारास जाहीर करण्यात आले. जपानच्या सेल्फ डिफेन्स फोर्सेस’कडून या बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे. जपानकडे एकूण 12 एफ-352 विमाने आहेत. ही संख्या फारच मर्यादित असल्याने 150 विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. बेपत्ता झालेले विमान अपघातग्रस्त झाल्याच्या संशयावरून सागरी टेहळणी पथकातील विमानांमधूनही शोध घेतला जात आहे. याशिवाय दोन सागरी टेहळणी नौकांमधूनही बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे.

मागे

यूट्यूबचा भारतात जास्तीत जास्त वापर
यूट्यूबचा भारतात जास्तीत जास्त वापर

स्वस्त इंटरनेट आणि स्मार्टफोन यामुळे भारतात यूट्यूबचा वापर अधिक वाढलेला आ....

अधिक वाचा

पुढे  

राहुल गांधींनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज
राहुल गांधींनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज

उत्तर प्रदेशातील अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौथ्यांदा निव....

Read more