ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला आग

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 05:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला आग

शहर : मुंबई

वांद्रे परिसरातील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या एमटीएनएल इमारतीला भीषण आग लागली असून इमारतीच्या गच्चीवर 100 हून अधिक अडकल्याचा अंदाज आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एमटीएनएल ही 9 मजली इमारत आहे. त्यापैकी  तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. आगीचे वृत कळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळलेले नाही.

मागे

चंद्रयान-2 अवकाशात झेपावल
चंद्रयान-2 अवकाशात झेपावल

गेल्या हफ्त्यात तांत्रिक अडचणीमुळे 56 मिनिटे अगोदर रद्द केलेलं चंद्रयान-2 चे....

अधिक वाचा

पुढे  

प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजण्याची मागणी
प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजण्याची मागणी

प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, अशी मागणी 61 टक्के भारतीय कर्मचार्‍या....

Read more