By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 29, 2019 07:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - घाटकोपर स्थानकाच्या पश्चिमेकडील गेस्ट हाऊसजवळ टॉप टेन मोबाईलच्या दुकानाला आज दुपारी अडीजच्या सुमारास आगलागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळविण्यात आलं. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई : डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे वृद्धापकाळाने सकाळी 9 वाजता निधन झाल....
अधिक वाचा