By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 03:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दादर येथील पोलीस कंपाऊंडला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या आगीमागचे नेमके कारण अद्याप समजले नाही. यामध्ये कोणत्या प्रकारच्या हानी़चे वृत्त समोर आले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इमारत क्रमांक पाच मधील 3 मजल्यावर आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतीही इजा झाल्याचे वृत्त नाही. वीजेच्या वायर्स आणि इंस्टॉलेशनमुळे आग लागल्याचे समोर येत आहे. तीन घरांचे यामुळे नुकसान झाले आहे.
31 वर्षाच्या तरुणाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सहाव्या मजल्या....
अधिक वाचा