By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 26, 2019 04:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
दिल्ली : दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात आग लागल्याची घटना घडली. ही आग मंगळवारी दुपारी 1 वाजता लागली. या आगीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचे समजते. आगीमध्ये जखमी झालेल्या मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. जयद आणि आयशा अशी या दोन मुलांची नावे आहेत.
भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यात वाढ करत ‘चिनूक’ हे हॅलिकॉप्टर सोमवारी अध....
अधिक वाचा