ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गोरेगावात एमेरल्ड क्लबला आग; ६ जण जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 06:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गोरेगावात एमेरल्ड क्लबला आग; ६ जण जखमी

शहर : मुंबई

गोरेगाव पूर्वेकडील एमेरल्ड क्लबला आग लागली असून या आगीत जण जखमी झाले आहेत. गोरेगाव पूर्वेकडील रॉयल पाम्स इस्टेट येथील आरे रोडवर असलेल्या या क्लबला आग लागली आहे. ही आग आज दुपारी .२५ वाजताच्या सुमारास लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक झाले असून जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या आगीत जितेंद्र तिवारी (३३) (२० टक्के भाजलेले), अंकित मोंडलकर (२९) (८० टक्के भाजलेले), दिनेश सिंग (४३) (२० टक्के भाजलेले), संदीप शेट्टी (३०), (१२ टक्के भाजलेले), मनोज पंत (२१) ९१० टक्के भाजलेले) आणि राहुल सिंग (३९) (२० टक्के भाजलेले) असून यापैकी अंकित मोंडलकर हे ८० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताग्रस्त असण्याची शक्यता आहे. या सर्व जखमींवर ऐरोलीतील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

 

मागे

भारतातले पहिले प्रीमियम क्रूझ मुंबई ते गोवा ,भारतीय संस्कृतीची झलक
भारतातले पहिले प्रीमियम क्रूझ मुंबई ते गोवा ,भारतीय संस्कृतीची झलक

भारतातले पहिले प्रीमियम क्रूझ आज गोव्यातल्या मार्मागोवा किनाऱ्यावर दाखल ....

अधिक वाचा

पुढे  

भारताकडून पाकला आणखी एक झटका; सीमारेषेवरील वस्तुंची देवाणघेवाण बंद
भारताकडून पाकला आणखी एक झटका; सीमारेषेवरील वस्तुंची देवाणघेवाण बंद

भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात चालणारी व्यापारी वस्तुंची देवाणघे....

Read more