ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीराम यांच्या मूर्तीची पहिले दर्शन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 22, 2024 12:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीराम यांच्या मूर्तीची पहिले दर्शन

शहर : देश

अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या 500 वर्षांचा वनवास आज संपला. दुपारी 12.29 मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. 'याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा' अशी भावना देशातील कोट्यवधी रामभक्तांनी व्यक्त केली.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात आज दुपारी 12.29 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आली. देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभूरामचे दर्शन घेतले. भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यावर अनेकांना कृत कृत्य झाल्याच्या भावाना आल्या. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा अशा भावना रामभक्तांच्या झाल्या. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.

 

मागे

जाहले श्रीराम विराजमान… मंत्रोच्चार, शंख नादात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
जाहले श्रीराम विराजमान… मंत्रोच्चार, शंख नादात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी... शंखनाद आणि जय श्रीरामच्या घोषात आज प्रभू श्र....

अधिक वाचा

पुढे  

मंदिर वहीं बनाएंगे.. ‘या’ व्यक्तीने लिहिलं होतं घोषवाक्य; जे बनलं राम मंदिर आंदोलनाचं प्रतीक
मंदिर वहीं बनाएंगे.. ‘या’ व्यक्तीने लिहिलं होतं घोषवाक्य; जे बनलं राम मंदिर आंदोलनाचं प्रतीक

अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन होत आहे. हे मंदिर उभं राहण्यामागे मोठा ल....

Read more