By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 06:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : virar
डहाणूतल्या आंबोली येथे दोन कार आणि एका मोटरसायकलची धडक झाली. या अपघातात पाचजण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या तिघांवर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मृतांची नावं काय आहेत ते अद्याप समजू शकलेले नाही. दोन कार आणि मोटारसायकल यांची धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. एएनआय या वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. काही वेळापूर्वीच डहाणू येथील आंबोली या ठिकाणी अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार तर तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पालम तालुक्यातील पेंडू (बू.) येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले जवान रामद....
अधिक वाचा