By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 02:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापूर, सांगली तिल पूरग्रस्ताना मदत करण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ति पुढे आल्या आहेत. राज्य सरकारनेही 150 कोटी रुपये दिल्याचे कळते. त्याचबरोबर पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला `10 किलो तांदूळ व 10 किलो गहू मोफत दिले आहेत. तथापि गहू तांदळाच्या या पॅकेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हळवनकर यांचे फोटो असलेले स्टिकर छापण्यात आलेले पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
सरकारी मदत मिळण्यास झालेली दिरंगाई, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पुरपर्यटन, मदतीच्या पॅकेट वरील जाहिरात बाजी पाहून सरकार नागरिकांच्या भावांनाशी खेळत असल्याची जोरदार चर्चा आहे. स्वत:च कर्तव्य बजावतानाही जाहिरातबाजी करता का ? असा प्रश्न नेटीजन्स कडून विचारण्यात येत आहे.
महाराष्ट्टात जून पासून आता पर्यत सरासरी १०९ टक्के पाऊस पडला असून पूरग्रस्त....
अधिक वाचा