By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 05:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
औरंगाबाद शहरात सिडकोतील एन वन परिसराजवळ असलेले उद्यानात मंगळवारी सकाळी बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या काळा गणपती मंदिराच्या पाठीमागे शिरल्याने वनविभाग आणि पोलिस यांनी खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवन्याचे आदेश दिले आहे. या परिसरच्या पलीकडे असलेल्या डोंगराळ भागातून आल्याचे समजले जात आहे.
बिबट्याला बघण्यासाठी बर्याच लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बिबट्या एका घरात शिरला त्याला पकडण्यासाठी वनविभागाणे घराच्या चारी बाजूला जाळी लावण्यात आली. लोंकांच्या गर्दीमुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागला अडथळे निर्माण होत होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फुट उंचीचा पुतळा दक्षिण मुंबईत डॉ. श....
अधिक वाचा