ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का; राजकुमार चौहान यांचा भाजपमध्ये प्रवेश

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 11, 2019 06:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का; राजकुमार चौहान यांचा भाजपमध्ये प्रवेश

शहर : delhi

दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास बाकी असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिली दीक्षित यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले काँग्रेस नेते राजकुमार चौहान यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मागे

मी सिग्नल मोडेन नाहीतर लोकांना उडवेन तु कोण विचारणारा? अशा उर्मट पणे बोलणार्‍या पोलिसावर कारवाई 
मी सिग्नल मोडेन नाहीतर लोकांना उडवेन तु कोण विचारणारा? अशा उर्मट पणे बोलणार्‍या पोलिसावर कारवाई 

मुंबईतील गोरेगाव परिसरातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये विनाहेल्मेट दु....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तानातल्या पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांचा हल्ला
पाकिस्तानातल्या पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांचा हल्ला

पाकिस्तानतल्या हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे पाकिस्तानातल्या ग्व....

Read more