By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 12:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्या जागीच कोसळल्या. त्यानंतर गोंधळाच्या वातारणात त्यांना तातडीनं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा नेते हर्षवर्धन एम्स रुग्णालयात दाखल झालेत.
प्रधान मंत्री जी - आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. @narendramodi ji - Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 6, 2019
सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने ३७ हजाराचा आकडा पार केला आहे.....
अधिक वाचा