By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 10:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची आज ७५ वी जयंती आहे. यानिमित्त माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी गुलाब नबी आझाद, अहमद पटेल यांनी वीरभूमी वर राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून राजीव गांधींना आदरांजली वाहिली.
२० ऑगस्ट १९४४ रोजी राजीव गांधी यांचा जन्म झाला होता. ते सर्वात कमी वयाचे पंतप्रधान बनले होते. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी एअर इंडियामध्ये पायलट म्हणून काम केले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ४०१ जागा जिंकल्या होत्या
कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्त शेतकर्यांना दिलासा देणारी घोषणा मुख्यमं....
अधिक वाचा