By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 03:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात केलेला सर्जिकल स्ट्राइक वरती आधारित असलेला 'उरी, द सर्जिकल स्ट्राइक' आता चित्रपट 'कारगील विजय दिनी' म्हणजे शुक्रवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी दहा वाजता चा एक शो मोफत दाखवण्यास राज्य सरकारने सर्व चित्रपटगृहांना सांगितले आहे. 18 ते 25 वयोगटातील तरुण याचा लाभ घेऊ शकणार आहेत. याबाबत जिल्हाधिकार्यांना चित्रपटगृहांचे चालक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासोबत नियोजनासाठी बैठक घ्यावी अशा सूचना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात पोहोचलेला संघमित्रा एक्स्प्रेसमधून पडून स....
अधिक वाचा