ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अतिवृष्टीचा गणपतीपुळे देवस्थानला फटका

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 06:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अतिवृष्टीचा गणपतीपुळे देवस्थानला फटका

शहर : रत्नागिरी

रत्नागिरीला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले. या अतिवृष्टीचा गणपतीपुळे देवस्थानला जबर फटका बसला आहे. येथील भक्तांसाठी उभारण्यात आलेल्या प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत खचली  आहे. ही भिंत ठिकठिकाणी कोसळून प्रदक्षिणा मार्ग खचल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर तलावाचीही संरक्षक भिंत कोसळली आहे.

मालगुंड परिसरात काही घरांमध्ये देखील पाणी शिरले होते. वीजांचे कडकडासह दक्षिण रत्नागिरीसह गुहागर, दापोलीमदध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. लांजा, राजापूरमध्ये 251 तर रत्नागिरीत 212 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मागे

आम्रपाली ग्रुप मधील सर्व कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश
आम्रपाली ग्रुप मधील सर्व कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश

बांधकाम क्षेत्रातील आम्रपाली ग्रुपच्या सर्व कंपन्यांची नोंदणी रद्द करावी....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून मुंबईसह ....

Read more