By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 04:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : raipur
रायपूर छत्तीसगडच्या सरगुज्ज जिल्ह्यात अंबिकापुर नगरपालिकेने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी एक किलो प्लास्टिकला पोटभर जेवा अर्धा किलो प्लास्टिक मध्ये पोटभर नाश्ता करा, अशी अनोखी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी 'गार्बेज कॅफे' सुरू करणार असल्याचे महापौर अजय तिरके यांनी म्हटले आहे. या कॅफेला शहराच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सेंटरमध्ये चालवण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या या निर्णयामुळे प्लास्टिकच्या पिशव्या जमा केल्याने शहर आणखीन स्वच्छ आणि सुंदर होईल. तर दुसरीकडे गरीब लोकांना पोट भरण्याचा एक नवा मार्ग मिळेल व त्यांच्या आत्मसन्मानाला ठेचही लागणार नाही.
काल पासून मुसळधार पावसात संध्याकाळी 7.30 च्या सुमारास जावेद मुल्ला व त्यांचा ....
अधिक वाचा