By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 02:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आजपासून घरगुती विनाअनुदानित गॅस सिलिंडर 15 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे मंदीच्या काळात कांद्याने रडवल्या नंतर आता गॅस महाग झाल्याने घरगुती खर्चाचे बजेट कोसळणार असल्याचे दिसत आहे.
ऑगस्टमध्येही गॅस सिलेंडरचे दर वाढविण्यात आले होते. विनाअनुदानित गॅस 15 रुपयांनी वाढल्याने आज मुंबईत 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी 574.50, नवी दिल्लीत 605 रुपये तर चेन्नईत 620 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 19 किलोच्या सिलिंडरची मुंबईत 1032.50 रुपये, नवी दिल्लीत 1085 रुपये झाली आहे. तर कोलकात्यात 1139.50 रुपये झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांना पाकिस्तानचे ....
अधिक वाचा