By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 03:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
उद्या 5 जुलै रोजी मोदी सरकारच्या दुसर्या सत्ता काळातील पहिलं आर्थिक बजेट सादर होणार आहे. त्या अगोदर आज राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. हा अहवाल देशाचे मुख्य अर्थ सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी तयार केला. अहवालात 2025 पर्यत भारताची अर्थ 5 ट्रीलियन डॉलरच्या ध्येयापर्यंत न्यायची असल्यास विकासदार 8 टक्के ठेवणे आवश्यक असल्याचे गरज व्यक्त केली आहे. त्यानुषंगाने आजचा अहवाल पाहता 2020 साठी जीडीपि दर 7 टक्के दाखवत आहे .गेल्यावर्षी विकास दर 6.8 टक्के होता. तर 2017-18 मध्ये तो 7.2 टक्के होता. सध्याचा विकसदार कायम ठेऊन त्यात सातत्याने वाढ करणे अपेक्षित आहे.अहवालात आर्थिक तूट 5.8 टक्के दाखवत आहे. 2018 मध्ये ही तूट 6.4 होती .
2019-20 मध्ये इंधन दर कमी होण्याचा तसेच बांधकाम क्षेत्रात गती येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच खाजगी गुंतवणूक वाढ आणि उपभोगामध्ये वेग वाढण्याच्या पार्श्वभूमीवर 2019-20 मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नान परफॉर्मेंस असेट 2018 अखेरीस 11.15 टक्के संपल्यानतर 2018 मार्च अखेर 10.1 टक्क्यांवर घसरले. 2018-19 मध्ये महागाईचा दर 3.4 टक्के राहिला आहे.
शेवटच्या टप्यातील परीक्षेत चांगले गुण मिळणार नाहीत या भीतीने नैराश्यग्रस....
अधिक वाचा