ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वरळी, धारावीनंतर मुंबईतील 'हा' नवा हॉटस्पॉट

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2020 10:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

वरळी, धारावीनंतर मुंबईतील 'हा' नवा हॉटस्पॉट

शहर : मुंबई

वरळी, धारावी पाठोपाठ आता मुंबईत नवा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत आहे. बीएमसीच्या 'एन' वॉर्ड म्हणजे ईस्टन सबर्बमधील घाटकोपर हा परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी घाटकोपरमध्ये कोरोनामुळे ५७५ लोकांनी आपला जीव गमावला आहे. मुंबईतील इतर वॉर्डापेक्षा हा आकडा मोठा आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, शनिवारी मुंबईत ,६४५ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये 'एन' वॉर्डमध्ये सर्वाधित लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ 'के-ईस्ट' वॉर्डमध्ये ४६० बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 'के-ईस्ट' परिसर म्हणजे विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरीचा परिसर आहे. घाटकोपरमध्ये शहरातील इतर भागापेक्षा कोरोनाबाधितांचा आकडा हा % ने जास्त आहे.

घाटकोपर हा देखील दाट लोकवस्तीचा परिसर आहे. यामुळे येथील रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. घाटकोपर परिसरात झोपडपट्टींचा देखील विळखा आहे. अशावेळी कोरोनाचे रूग्ण शोधणं, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रॅक कर करणं आणि त्यांना क्वारंटाऊन करणे, उपाय करणं या सगळ्या गोष्टीत अडचणी येत आहे.

मागे

Shivaji Maharaj Statue | मुंबईतील कानडी शाळांचे अनुदान बंद करा, महापौर आक्रमक
Shivaji Maharaj Statue | मुंबईतील कानडी शाळांचे अनुदान बंद करा, महापौर आक्रमक

मुंबईतील कानडी शाळांना देण्यात येणारं अनुदान राज्य शासनाने आणि महापालिके....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत पकडले १ हजार कोटींचे ड्रग्ज, अफगाणिस्तानातून आलं हेरोईन
मुंबईत पकडले १ हजार कोटींचे ड्रग्ज, अफगाणिस्तानातून आलं हेरोईन

नवी मुंबईच्या पोर्टमधून १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. अफग....

Read more