By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 05:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मंगळवारपासून मुसळधार कोसळलेल्या पावसाने दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही संततधार सुरू ठेवली होती याचा फटका लोकल आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे.अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तर घाटकोपर मध्ये असणाऱ्या गावात वाल्मिकी नगर झोपडपट्टी 8-10 रिकाम्या झोपड्यांवर दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मुंबईत आज दिवसभर संततधार पाऊस पडत असल्याने रस्ते वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले तर त्यांनी रेल्वे मार्गावर लोकल गाड्या विलंबाने धावत होत्या. लोकल वेळापत्रक कोलमडलेले पाहायला मिळाले.
26 जुलै ते 9 ऑगस्ट पर्यंत कर्जत ते लोणावळा दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी महा ....
अधिक वाचा