By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 01:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
6 वीत शिकणार्या मुलीने पुस्तकांसाठी पैसे मागितल्याने दारूच्या आहारी गेलेल्या वडीलाने तिला कीटकनाशक पाजल्याचा प्रकार नाशिकच्या शिंदे गावात उघडकीस आला. धाकट्या मुलाने तक्रार करताच पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली. पंढरीनाथ बोराडे असे आरोपी चे नाव आहे. मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामोठे येथील सेक्टर-6 मध्ये काल एका बेदरकार स्कोडा कारचालकाने 7 जणांना उडवले....
अधिक वाचा