ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मदरशात मुलींवर बलात्कार करणार्‍या व्यवस्थापकासह तिघांना अटक

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 03, 2019 12:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मदरशात मुलींवर बलात्कार करणार्‍या  व्यवस्थापकासह तिघांना अटक

शहर : malegaon

दरेगाव शिवारातील एका मदरशात एका मुलीवर गुंगीचे औषध पाजून अत्याचार करणार्‍या व्यवस्थापकसह तिघांना अटक करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली. पिडीत मुलगी मुंबईतील मालाडमधील गरीब घरातील आहे.  अटक करण्यात आलेल्यांत वेवस्थापनाची पत्नी एक महिला कर्मचारी आणि एका मुलाचा समावेश आहे . या आरोपींना न्यायालयात दाखल करण्यात आले असता त्यांना 5 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात  आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की पिडीत मुलीच्या आईला मुलीला मालेगावात मदरशा मध्ये शिक्षणासाठी पाठविण्याचा सल्ला दिला होता  त्याप्रमाणे 5 महिन्यापूर्वी धार्मिक शिक्षणासाठी त्या मदरशात दाखल झाली होती. दरम्यान घराच्या सफाई साठी या मुलीला बोलावून तिला गुंगीचे औषधं पाजून तिच्यावर बलात्कार केला . या घटनेने हादरलेल्या मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपींना अटक केली. त्यानंतर मुलीला नाशिकच्या बाल सुधारगृहामध्ये पाठविण्यात आले.

मागे

तिवरे धरणं फुटलं; रात्री नेमकं काय घडलं?
तिवरे धरणं फुटलं; रात्री नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे चिपळूणमधील तिवरे धरण ....

अधिक वाचा

पुढे  

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प देशातील बांधकाम क्षेत्रासाठी स्पेशल असणार,2022 पर्यंत सर्वांना घरं देण्या
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प देशातील बांधकाम क्षेत्रासाठी स्पेशल असणार,2022 पर्यंत सर्वांना घरं देण्या

देशातील बांधकाम क्षेत्रासाठी यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प स्पेशल असणार आहे....

Read more