ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गो एअर च्या कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर जाण्याचे आदेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 18, 2020 08:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गो एअर च्या कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर जाण्याचे आदेश

शहर : मुंबई

स्वस्त उड्डाणांसाठी परिचयाच्या असलेल्या गो एअर या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं आपल्या क्रू अलाव्हंस आणि फ्युअल रिअंबर्समेंटमध्ये १० टक्क्यांची कपात केली आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (आर्थिक) एस.के.सिंह यांनी दिली. याव्यतिरिक्त वैमानिकांना देण्यात येणारा एन्टरटेममेंट अलाव्हन्सही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गोएअरकडून कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय कमी कालावधीत कंपनीची स्थिती टिकवून ठेवण्यासाठी घेतला असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.

मागे

कोरोनाची भीती, मदतीला नकार, रुग्णाचा गेला जीव
कोरोनाची भीती, मदतीला नकार, रुग्णाचा गेला जीव

नागपुरात जुनी मंगळवारी परिसरात राहणाऱ्या प्रमोद बुट्टे यांनी विष प्राशन क....

अधिक वाचा

पुढे  

राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकारनुसार होणार
राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकारनुसार होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व पर....

Read more