ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दसऱ्याच्या शुभदिनी सोन्या, चांदीचे दर जाणून घ्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 08, 2019 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दसऱ्याच्या शुभदिनी सोन्या, चांदीचे दर जाणून घ्या

शहर : मुंबई

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असा दसरा सण सर्वत्र साजरा केला जातो. याचं दिनाचं औचित्य साधून लोकं सोने खरेदी करण्याचा विचार करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदी करायचं की नाही या संभ्रमात लोकं आहेत. पण आज सोन्याचे दर वाढले असून 38 हजारांवर पोहोचले आहेत.

हल्ली साडेतीन मुहूर्तांना सोने खरेदी करण्याकडे सगळ्यांचाच कल जास्त आहे. या दिवशी कोणतंही शुभकार्य केलं जातं त्यासाठी खास मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही. या शुभ मुहूर्तावर सोन्याचं वळं किंवा क्वाईन खरेदी करून ठेवला जातो. खरेदी करताना हॉलमार्कचे दागिने, त्याचे स्टॅम्प आणि पक्क बिल घेणं महत्वाचं असतं.

सोमवारी दिल्ली सराफांमध्ये सोने 120 रुपयांनी वाढले असून 39,270 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर चांदी 240 रुपयांनी कमी झाली असून आता 46,510 रुपये किलो आहे. सोन्यातील वाढ इतकी आहे की, हा दर 39,220 रुपयांवरून 39,390 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सफेद धातूची मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या दरात 240 रुपयांनी कपात झाली आहे. आता चांदीचा दर 46,510 रुपये इतका आहे. चांदीचा दर यापेक्षा खाली गेला असून 45,390 रुपये प्रति किलो आहे.

 

मागे

वायुसेना दिवस : तीनही सेनाप्रमुखांकडून शहिदांना श्रद्धांजली
वायुसेना दिवस : तीनही सेनाप्रमुखांकडून शहिदांना श्रद्धांजली

आज वायुदेना दिवस आहे याचं औचित्य साधून गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर कार्....

अधिक वाचा

पुढे  

डेबिट कार्डावरून खरेदी करणाऱ्यांसाठी एसबीआयकडून खास सुविधा
डेबिट कार्डावरून खरेदी करणाऱ्यांसाठी एसबीआयकडून खास सुविधा

देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवीन सेवा स....

Read more