ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Gold and Silver Rate today : सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2021 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Gold and Silver Rate today : सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ

शहर : देश

सोन्याचे भाव गेल्या काही काळापासून एका ठराविक किंमतींच्या रेंजमध्ये फिरत आहेत. 10 ग्रॅमची सोन्याची किंमत 47 हजार ते 48 हजारांच्या आसपास आहे. पण दोन दिवसात सोन्याच्या दरात 1 हजार 700 रूपयांची घट झाली असून चांदीचे दर 4 हजार रूपयांनी घसरले आहेत. पण आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचे दर सतत वाढत असले तरी सोने आणि चांदीची मागणी दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मंगळवारी सोन्याचे दर 185 रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आज 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी 46 हजार 71 रूपये मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याची किंमत 1,730.47 डॉलर प्रति औंस होती. अशी माहिती एमसीएक्सने दिली आहे.

मंगळवारी, एमसीएक्सवर चांदीची किंमत 525 रुपयांनी वाढून 63,162 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 23.43 डॉलर प्रति औंस होती. महत्त्वाचं म्हणजे दिवाळीपर्यंत सोने 52 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान, स्पेनचा Quadriga Igneo fund सांभाळणाऱ्या डिएगो पॅरिला (Diego parrilla) यांच्या एक अंदाजाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

मागे

राज्यात या दोन जिल्ह्यांत नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण सापडले
राज्यात या दोन जिल्ह्यांत नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण सापडले

राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी धोका टळले....

अधिक वाचा

पुढे  

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दराने गाठली ऐतिहासिक उंची, आजचे दर
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दराने गाठली ऐतिहासिक उंची, आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या दराचा सामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होत असतो. त्यामु....

Read more